Thapa पैश्याने विकला जाणारा माणूस नाही! - मुख्यमंत्री Eknath Shinde| Champa Singh Thapa| Thackeray

2022-09-27 64

थापा ला जे काही बोलले जात आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. दुसऱ्याला वेगवेगळ्या उपमा दिल्यामुळे आज त्यांची परिस्थीती झाली आहे. थापा हा निष्ठावान माणुस आहे. बाळासाहेब आणि थापा हे जे समिकरण आहे ते सगळ्या देशाला माहित आहे.

#EknathShinde #ChampaSinghThapa #UddhavThackeray #Thane #BalThackeray #Matoshree #ShivsenaBhavan #Maharashtra #HWNews

Videos similaires